
माधव कुलकर्णी हे आयआयटी मुंबईचे पदवीधर असून त्यांनी अर्थशास्त्र संगणक प्रणाली सायबर सुरक्षा या विविध विषयांवर अध्ययन केले आहे. बँकिंग दूरसंचार औद्योगिक क्षेत्रामध्ये विविध पदांवर काम करणारे श्री कुलकर्णी लेखनाचा छंद आहे. शैक्षणिक क्षेत्रातही ते विद्यार्थ्यांची संपर्क ठेवून असतात. भारत एक परिवर्तन ही त्यांची ई पुस्तिका 2016 मध्ये प्रकाशित झाली. कर्मयोगी सावरकर एक चरित्र कथन त्यांचा निवेदन आणि गाण्याच्या कार्यक्रम 2019 ला प्रकाशित झाला. त्याचे युट्युब रूपांतर https://www.youtube.com/watch?v=lPzyQrWn3kw&list=PLzGk3xM5Gkgu4b4H1gd3xLSgoAfU0X-pK या लिंक वर उपलब्ध आहे.
बोल माधवाचे
मानवी जीवनाला स्पर्श करत असलेल्या विविध पैलूंवर मुक्त विचार…..