दिवस सुगीचे सुरु जाहले
कच्चा इतिहास बनवू लागलें
चित्रपटनिर्माते पुढे सररसावले
बाॅक्स कलेक्शन दिसू लागले ।
तानाजी वा बाजीराव मस्तानी
खिलदी अन् महाराणी पद्मिनी
मर्दानी तर झाशीची राणी
पराक्रमावर ग्लॅमर चढले ।
संजूबाबा अव् चाळीस चोर
चारित्र्य त्यांचे अतिशय थोर
प्रेमवेडे तर रवींद्र टागोर
अर्थासाठी अर्थच उलटले ।
यावर आपले मत नोंदवा